औरंगाबादमध्ये पत्रकारांसोबत साधलेल्या संवादात शरद पवार यांनी भाजपा वगळता सर्व पक्षांकडून आपल्याला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभं राहण्याचा आग्रह करण्यात आलेला असं सांगितलं. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह होऊनही आपण यासाठी का नकार दिला, याबद्दल पवार यांनी अगदी मोकळेपणे पत्रकारांना मत मांडलं. पवारांची उत्तरं ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.